संगणक शिकूया अगदी सोप्या शब्दात

संगणक शिकूया अगदी सोप्या शब्दात

नमस्कार,

आज प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान व संगणक यांचा बोलबाला आहे, जग भरातील कोट्यावधी लोकांचे आयुष्य बदलवून टाकणारे जादुई तंत्रज्ञान म्हणजेच माहिती तंत्रज्ञान व संगणक.
संगणक व मोबाइल साक्षरता आधुनिक कालाची अत्यावशयक बाब आहे; दिवसें न दिवस माहिती तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनत आहे।

हे जादुई तंत्रज्ञान संगणक म्हणजे आहे तरी काय, त्याचे फायदे काय, तोटे काय अणि मुख्य म्हणजे मी
संगणक शिकू व समर्थ पने चालऊ शकतॉ का? हां प्रश्न अनेकदा पडतो, शिकायची इचा तर आहे पण करनार काय, ह्या विषयवारिल बरेचे साहित्य आहे इंग्लिश भाषेतून

बर मग यातून आखी मार्ग आहे का; आहे ना; आपण शिकणार आहोत माहिती तंत्रज्ञान व संगणक अगदी सोप्या सरल शब्दात