जुने जावूनी नविन येती

सरते वर्ष सर्त्या आथावानी
कित्येक उरले तारखा होओवोनी

आमब्याचे मोहोर कोकिल कुंजन मध्माशी चे गुंजन
शतका मागून शतक आन्ताहेत चाहूल नव्याची
नव्या दमाची नव्या उम्मेदिची
जुने जावूनी नविन येती

सरतील वर्षे येतील वर्षे
आतातर कुठे सुरुवात आहे

आयुष्या कडून बरेच काही घेन्या सारखे आहे
आयुष्या ला बरेच काही देन्या सारखे आहे!
चल पांथार्वता पल्ला अजून लाम्ब्चा आहे

नविन पालवी नविन झालाली
नविन आशांची स्वप्न भरारी
- कवि वी.कु-हाडे

नविन वर्ष आपना सर्वाना सुखाचे आणि समृधिचे जाओ